Category: टॉप न्यूज

आरटीपीसीआर नमूने तपासणीसाठी आणखी एक प्रयोगशाळा सुरु करावी-केदार साठे

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल येण्यास 4 ते 7 दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे जे रुग्ण कोरोनाबाधित आहेत

24 तासात देशात कोरोनाच्या विक्रमी 3.32 लाख नव्या रुग्णांची भर

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा रोज नवीन विक्रम होत असून गुरुवारी 3,32,730 नव्या रुग्णांची भर पडली आहे

ए मुराद परत ये… अशोक निर्बांण यांचा भावनिक लेख

दापोली : परमप्रिय मुराद, माझ्या जिवंतपणी तुझ्यासाठी मरहूम, पैगंबरवासी, स्वर्गीय अशी संबोधने मला वापरावी लागतील असा विचार माझ्याच काय कोणाच्याही स्वप्नात देखील आला नाही. पण… आज तसं करावं लागतंय यापेक्षा…

घरडा केमिकल्स लि. कंपनीच्या व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा ठपका, गुन्हा दाखल

खेड : लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल्स कंपनीत 22 मार्च रोजी अपघात घडला होता. यामध्ये १) बाळासाहेब रामचंद्र गाढवे, वय ४९, रा.खेर्डी माळेवाडी ता. चिपळुण, जि. रत्नागिरी, २) महेश महादेव कासार…

मँगोमॅन प्रोफेसर डॉ. मुराद बुरोंडकर यांचं निधन

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यासाठी अतिशय धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मँगोमॅन (mango man) म्हणून ज्यांची देशभरात ख्याती आहे असे प्राध्यापक डॉ. मुराद बुरोंडकर यांचं निधन झालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण…

Oxygen Shortage: राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे – राजेश टोपे

देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना अनेक भागांमधून तशा तक्रारी येऊ लागल्या आहेत

‘या’ तारखेपासून सुरू होणार १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची नोंदणी! कशी असेल प्रक्रिया?

केंद्र सरकारने नुकतीच १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची घोषण केली आहे. त्यानुसार येत्या १ मे पासून हे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

नितीन गडकरींच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राला दररोज ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून ९७ मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) प्राणवायू महाराष्ट्राला मिळणार आहे

ऑक्सिजन वाहतुकीवर कुठलेही निर्बंध घालू नका, ऑक्सिजन वाहतुकीसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी

देशात कोरोनाचं संकट अधिक गडद होत चाललं आहे. भारतात झपाट्यानं वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.

काहीही करून रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा करा!

राजधानी दिल्लीतील गंभीर स्वरूपाच्या करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आणि प्राणवायूची टंचाई जाणवत असलेल्या रुग्णालयांना काहीही करून तत्काळ प्राणवायूचा पुरवठा करावा, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला दिला.