Paytm वरुन लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग कसं करावं

देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी असणाऱ्या पेटीएमने आता आपल्या युझर्सला स्वत:च्या अ‍ॅप्लिकेशनवरुन लसींचे स्लॉट शोधण्यासाठी तसेच लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्याची सेवा उपलब्ध करुन दिलीय.

सीईटी परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाऊ शकते -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

बारावी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाऊ शकते,

टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबतचा होणार निर्णय

कोरोना परिस्थितीचा पंधरा दिवसांत आढावा घेऊन संसर्ग आटोक्‍यात आल्यासच टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रात मंत्रीपदासाठी नारायणे राणे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता

पावसाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हाेणार आहे. यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्यासाठी 11 व्हेंटिलेटर्स; मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्यासाठी एकूण 11 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आल्याने जम्बो कोविड सेंटर ओस पडू लागली

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आल्याने जम्बो कोविड सेंटर ओस पडू लागली आहेत.

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटसंदर्भात ICMR कडून महत्त्वपूर्ण अलर्ट

आता टेन्शन वाढवणारे वृत्त असून करोनाचा नवीन व्हेरियंट डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचं डेल्टा (Deltta) व्हेरियंट आलं असून हे सर्वाधिक घातक व्हेरियंट असल्याचं सांगण्यात येत आहे.

हज यात्रेवर करोनाचे सावट; हज कमिटी ऑफ इंडियाने रद्द केले सर्व अर्ज

करोनामुळे अनेक धार्मीक कार्यक्रमावर बंदी घालन्यात येत आहे. करोनामुळे यावर्षीही हज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे