आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दावा
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असं विधान करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असं विधान करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली
विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसला गेलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरवील ती व्यक्ती अध्यक्ष होईल.
देशात दरवर्षी आठ लाख कोटींचे क्रुड ऑइल आयात करण्यात येत असून त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडतोय. अशावेळी लिक्विफाईड नॅचरल गॅसचा (LNG) वापर केल्यास या आयात खर्चामध्ये कपात होईल
भाजप आमदार नितेश राणे नेहमीच शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु एका कार्यक्रमादरम्यान नितेश राणे यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीवरुन आणि शिवसेनेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं. आता पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कायम असला तरी राज्याच्या इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागात १०५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
कोव्हॅक्सिन कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मात्र तरी जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन सूचीत स्थान मिळालेले नाही.
मुंबई हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे.
भारतातील लस गोंधळाचा फटका नाविकांना बसत असून जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे
copyright © | My Kokan