राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
करोनाबाधितांच्या आकडेवारीत झालेली वाढ आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यांमुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.