११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची मोठी घोषणा
अकरावीच्या प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल