नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं -नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. शरद पवार यांनी उद्या म्हणजेच मंगळवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केलं
प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच भाजपसोबत युती करावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. पण शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे
१८ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी आजपासून राज्यांना मोफत लस पुरवठा करण्यात येणार आहे.
पक्षातल्या गोंधळातून बाहेर यावं आणि नंतर स्वबळाचा निर्णय घ्यावा”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत.
रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत.
शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत एक महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती.
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सध्या सुरुच आहे. नव्या बाधितांची, मृतांची संख्या जरी कमी होत असली तरी अजूनही रुग्णवाढ होत आहेच. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेले आकडे हे सांगत आहेत.
काही राज्यांमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे अनलॉक करताना किंवा निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकारांनी काळजी घेण्याची गरज आहे”,