दापोली बुरोंडीत मारहाण प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- दापोली तालुक्यातील बुरोंडी जमाती मोहल्ला येथे – क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जानेवारी […]
दापोली:- दापोली तालुक्यातील बुरोंडी जमाती मोहल्ला येथे – क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जानेवारी […]
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर मोठा असून कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
म्हाडा नवीन 3 हजार 15 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. 2023 च्या सुरुवातीला ही लॉटरी निघेल.
राज्यातील उद्याने, पार्क, पर्यटनासाठी काही निर्बंध ठरवून दिले आहे. त्या निर्बंधांनुसार चंद्रपूरमधील जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास महागणार आहे
दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेतल्या जातील, असे राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी रविवारी स्पष्ट केले.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे
ओमायक्रॉनमुळे फुप्फुसांना कमी इजा होते. म्हणूनच ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडत नाही.
राज्यातील सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर आज, सोमवारपासून फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीची प्रतिबंधात्मक (प्रिकॉशन डोस) मात्रा अर्थात बुस्टर डोस दिला जाणार आहे.
मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय.
copyright © | My Kokan