राज्यात 10 हजार किमीचे रस्ते बांधणार; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या या टप्प्यात ठरवण्यात आलेले 10 हजार किलोमीटर रस्त्यांच्या दर्जोन्नतीचे काम पूर्ण करण्यासाठी पुढील 2 वर्षांचे उद्दिष्ट निश्चित

राज्यात हुडहुडी, महाबळेश्वरमध्ये शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

वेण्णा लेक परिसरात मध्यरात्री शून्य अंश तापमानाची नोंद झालेली आहे. तर सकाळी सहा वाजता वेण्णालेकवर एक अंश तापमानाची नोंद झाली आहे

ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व डॉ. सुभाष देव यांना खासदार सुरेश प्रभू यांनी वाहिली आदरांजली

रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष देव यांचे गोवा येथे दुःखद निधन झाले.अत्यंत हुशार, व्यवस्थापन कौशल्य असणारे डॉक्टर सुभाष देव यांच्या निधनाने मोठी […]

पाचपैकी तीन राज्यात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार, गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्न; शरद पवारांची घोषणा

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

माजी प्रचार्य सुभाष देव कालवश!

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सुभाष देव यांचं गोवा येथे निधन झालं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुभाष आत्माराम देव यांचा दबदबा होता. शिक्षण क्षेत्रातली एक […]

जिल्ह्यात तब्बल 203 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी- सावधान! रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. आता खबरदारी नाही घेतली तर भविष्यात परिस्थिती अवघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या चोवीस तासात रत्नागिरी […]

ॲाल इंडिया मुस्लिम ओबीसी ॲार्गनायझेशनच्या रत्नागिरी कार्यालयाचं शब्बीर अन्सारी यांच्या हस्ते उदघाटन

रत्नागिरी : जिल्ह्यातील मुस्लिम ओ. बी. सी. समाजासाठी रत्नागिरीमध्ये ॲाल इंडिया मुस्लिम ओबीसी ॲार्गनायझेशनच्या कार्यालयाचं रत्नागिरी येथील चर्मालय परिसरात राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या हस्ते […]

उच्च न्यायालयाचे आभासी कामकाजही तीन तासच; तातडीच्या प्रकरणांचीच सुनावणी होणार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या मुंबई येथील मुख्य खंडपीठाचे आभासी पद्धतीने चालवण्यात येणारे कामकाजही मंगळवारपासून २८ जानेवारीपर्यंत केवळ तीन तासच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.