जंगल सर्वेक्षण अहवालात महाराष्ट्र देशात जास्त हिरवळ
फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचा ‘जंगल सर्वेक्षण अहवाल’ नुकताच जाहीर झाला.
फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचा ‘जंगल सर्वेक्षण अहवाल’ नुकताच जाहीर झाला.
राज्यात मागील काही वर्षांत संकटात सापडलेल्या रात्रशाळांसाठी लवकरच नवे धोरण आणले जाणार आहे.
मुंबईमध्ये भाजपचे आमदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाडयांच्या घराजवळ २ संशयित तरुणांना पकडण्यात आले आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा मुंबईतील कामगार न्यायालयाने दिला आहे
एका वर्षाच्या काळात भारतात ७० टक्के प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
ओबीसी राजकीय आरक्षणा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. परंतु ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली असून १९ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे
मध्ये प्रदेशातील सिवणी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सुप्रसिद्ध कॉलरवाणी वाघिणीचा मृत्यू झाला आहे
बाजारपेठेत फळांचा राजा आंबा गत महिन्यातच दाखल झाला आहे. तर त्यापाठोपाठ आता हापूसच्या निर्यातीचा मार्ग देखील मोकळा झाला आहे
३५५८ कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाने आतापर्यंत बडतर्फीची कारवाई केली आहे.
देशात कोरोनासह त्याच्या नव्या वेरियंटच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालल्याचे केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरणाच्या प्रक्रियेला गती दिली आहे
copyright © | My Kokan