आमच्याशिवाय सरकार बनणार नाही अशी स्थिती गोव्यात निर्माण होईल- खासदार संजय राऊत
आमच्याशिवाय सरकार बनणार नाही अशी स्थिती गोव्यात निर्माण होईल
आमच्याशिवाय सरकार बनणार नाही अशी स्थिती गोव्यात निर्माण होईल
तीन वर्षांचा ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
भाजपाच नंबर वन’ हे सिद्ध झाले आहे, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी सांगितले.
उच्च न्यायालयाने दोन्ही बहिणींची फाशीची शिक्षा रद्द करत असल्याचा निर्णय दिला आहे. 9 बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळं भाजप आक्रमक झाली आहे.
फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचा 'जंगल सर्वेक्षण अहवाल' नुकताच जाहीर झाला.
राज्यात मागील काही वर्षांत संकटात सापडलेल्या रात्रशाळांसाठी लवकरच नवे धोरण आणले जाणार आहे.
मुंबईमध्ये भाजपचे आमदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाडयांच्या घराजवळ २ संशयित तरुणांना पकडण्यात आले आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा मुंबईतील कामगार न्यायालयाने दिला आहे
एका वर्षाच्या काळात भारतात ७० टक्के प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.