Category: टॉप न्यूज

गुरूवारी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत

मुंबई : राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत गुरूवारी 27 जानेवारी 2022 रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे दापोली नगरपंचायत आरक्षण काय पडणार हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. मंत्रालय…

कौतुकास्पद! चिपळुणची दिशा करणार २६ जानेवारीला राजपथवर संचलन

चिपळुण येथील डिबीजे महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिशा पातकर हिची २६ जानेवारी २०२२ रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली आहे. दिशा ही तृतिय वर्ष सायन्स मध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच…

राज्यात लशीच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक -उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात मात्र लशीच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केली.

BOI चा ग्राहकांना इशारा…’या’ सेवा सलग ३ दिवस राहणार बंद…

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट संदेश जारी केला आहे. या संदेशानुसार बँकेच्या काही सेवा सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. या संदर्भात बँकेने आपल्या सोशल…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत उद्या संवाद साधणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीदिनानिमित्त संवादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय -मंत्री उदय सामंत

प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टॉप ५ मुख्यमंत्र्यांच्या यादीत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप पाच मुख्यमंत्र्याच्या यादीत स्थान मिळवले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यतेसाठी पुन्हा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पाहणी होणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी पुन्हा एकदा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पाहणी होणार आहे.