बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार ऑनलाईन
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत.
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत.
राज्यात सध्या गारवा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवसांनंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे
महाराष्ट्रावर केलेले आरोप हा महाराष्ट्र सरकारवरील ठपका आहे, त्यामुळे राज्य सरकारने खुलासा करणे योग्य ठरणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
पुढील दोन आठवडे रुग्ण संख्या आणखीन कमी झाल्यास मुंबई अनलॉक करण्याबाबत टास्क फोर्सला कळविण्यात येईल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण संगित क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सर्वसामान्यांपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत सर्वजण शोक व्यक्त करत आहेत.
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
देशाची गान कोकीळा लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या.…
राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांचा 12 फेब्रुवारी 2022 रोजी मंडणगड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ गावी भेट देणार आहेत