Category: टॉप न्यूज

दापोली नगर पंचायतीच्या सभापतीपदांची निवडणूक बिनविरोध

दापोली : नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांमध्ये स्थायी समिती, स्वच्छता व आरोग्य समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती आणि महिला व बालकल्याण समितीचा समावेश…

११ मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला जाणार
३ ते २५ मार्च कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन!

राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं बिगुल अखेर वाजलं आहे.

ईडीने ‘ते’ पैसे नरेंद्र मोदी आणि अमित शहांना दिले का?; काँग्रेसचा गंभीर सवाल

संजय राऊत यांच्या या आरोपांना आता काँग्रेसनेही पाठिंबा दिला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्याकडून भाजपवर करण्यात आलेल्या सगळ्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शिवभोजन केंद्रात गैरप्रकार आढळल्यास कारवाई करा-अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित शिवभोजन केंद्रांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी

२२ हजार कोटींच्या एबीजी घोटाळ्यावर केंद्राने पहिली प्रतिक्रिया…

एबीजी शिपयार्ड घोटाळ्या प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी माहिती दिली आहे.

शिवजयंती निर्बंधांबाबत स्वत: मुख्यमंत्री ठाकरे निर्णय घेतील- अजित पवार

शिवजंयती साजरी करण्यासाठी करोना नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

चहाच्या पेल्यातील वादळ निघून जाईल; शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादावर खा. तटकरेंची प्रतिक्रिया

आमच्या महाविकास आघाडीचा कुटुंबकबिला मोठा आहे. ग्रामीण भागात खाटले मोठे आहे, असं म्हटल जातं, त्याप्रमाणे आमचे कुटुंब मोठे आहे.

उपोषण करणार की नाही?; ग्रामसभेत अण्णा हजारेंनी जाहीर केला निर्णय

किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी १४ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता.