राज्यातील निर्बंधमुक्ती बाबत आरोग्यमंत्र्यांचे महत्वाचे विधान
घटती रुग्णसंख्या आणि कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने मार्च महिन्यात महाराष्ट्र निर्बंधमुक्त होण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिले.
घटती रुग्णसंख्या आणि कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने मार्च महिन्यात महाराष्ट्र निर्बंधमुक्त होण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिले.
एसटीच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितल्यानं ही सुनावणी शुक्रवारी निश्चित करण्यात आली आहे.
राज्य कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, अभ्यासगटात या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात येईल
एसटी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवेसनेच्या काही नेत्यांवर आरोप केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमा दरम्यान सभेसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळले
मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनच्या भाड्याबाबत मोठा निर्णय उद्या होणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी दरमहा एक हजार रुपये दिले जाणार असल्याची नवीन योजना पंजाबच्या प्रचारादरम्यान जाहीर केली.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोना मृतांची संख्या आज स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टला महाराष्ट्रात जागा मिळणार आहे.