रत्नागिरीत सेरेब्रल पाल्सी मार्गदर्शन व जागरूकता कार्यक्रम आयोजित

रत्नागिरी : मुकुल माधव फाऊंडेशन आणि जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सेरेब्रल पाल्सी या लहान मुलांच्या आजाराबाबत जागरूकता […]

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अक्षय फाटक यांच्याकडून ₹१,११,१११ ची देणगी सुपूर्द

दापोली: अक्षय फाटक आणि फाटक डेव्हलपर्स यांच्या वतीने नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये ₹१,११,१११/- चा धनादेश सुपूर्द करण्यात आला. […]

मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन

मंडणगड (Ratnagiri) : येथील नव्याने बांधलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gawai) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात […]

दापोलीतील व्यापारी शौकत काझी यांची राज्य गृहमंत्री योगेश कदम यांच्याशी भेट

दापोली : शहरातील काळकाई कोंड परिसरातील सुप्रसिद्ध व्यापारी आणि इलेक्ट्रिशियन शौकत काझी यांनी नुकतीच महाराष्ट्राचे गृहमंत्री ना. योगेश कदम यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटी […]

मंडणगड पिंपळोली मशिदीत चोरी: २.४७ लाख रुपयांचे चांदीचे दागिने लंपास

रत्नागिरी: मंडणगड तालुक्यातील पिंपळोली येथील मशिदीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे २ लाख ४७ हजार रुपयांचा चांदीचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ […]

चिपळूणचे ज्येष्ठ सहकार नेते व प्रसिद्ध व्यापारी संजय रेडीज यांचे निधन

चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच चिपळूणमधील नामांकित व्यापारी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व […]

अतुल गोंदकर यांची भाजपा दापोली शहर अध्यक्षपदी नियुक्ती

दापोली : भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) दापोली मंडलाने अतुल अनंत गोंदकर यांची रत्नागिरी उत्तर दापोली मंडल दापोली शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. “प्रथम राष्ट्र, नंतर […]

रत्नागिरी नगरपरिषदेच्या २०२५ निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडतीचा निकाल जाहीर

रत्नागिरी: रत्नागिरी नगरपरिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी काढण्यात आली. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग […]

टाळसुरे विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत दमदार यश

दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने […]

भगवतीनगर शाळेत HPV लसीकरण उपक्रम: पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निवेंडी : मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, निवेंडी खालची भगवतीनगर येथे HPV लसीकरण उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींना गर्भाशय […]