रामराजे महाविद्यालयात १ ऑगस्ट रोजी रानभाज्यांचा पाककृती महोत्सव
दापोली : रामराजे महाविद्यालयाचा हॉटेल मॅनेजमेंट विभाग ‘रानमाया’ या रानभाज्यांच्या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी, १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करत आहे. या प्रदर्शनात कोकणातील भारंगी, टाकळा, कुर्डू, करटोली,…