सरसकट सर्वांच्याच रॅपिड अँन्टीजेन टेस्ट केल्या गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण -माजी खासदार निलेश राणे
अँन्टीजेन टेस्ट मधून सर्वाधिक चुकीचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे
अँन्टीजेन टेस्ट मधून सर्वाधिक चुकीचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे
रत्नागिरी जिल्ह्यातील ऑक्सिजनचा एकमेव प्लांटअसलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील क्रयोगॅस एअर प्रॉडक्टलिमिटेड या कंपनीला पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे
कोरोना रुग्ण असलेल्या व ऑक्सिजन पुरवठा होत असलेल्या जिल्हयातीलसर्व शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालयांचेफायर ऑडिट व ऑक्सिजन ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने एक पद्धत ठरवून दिलेली आहे.
श्री. समर्थ कोविड केअर सेंटर उद्यापासून दापोलीकरांच्या सेवेमध्ये रुजु होत आहे.
दापोली तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोना बाबत करण्यात आलेल्या आर टी -पीसीआर तपासणी बाबत असणारा अहवाल मोबाईल अँपवर
जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे.
कोरोना रुग्णसंख्यावाढीमुळे शासनाने दहावीच्या परीक्षाच रद्द केल्या आहेत.