खासगी रुग्णालयांनी जादा पैसे आकारल्यास रुग्णांना पैसे परत द्यावे लागणार
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने एक पद्धत ठरवून दिलेली आहे.
दापोलीकरांच्या सेवेत उद्यापासून समर्थ कोविड केअर सेंटर
श्री. समर्थ कोविड केअर सेंटर उद्यापासून दापोलीकरांच्या सेवेमध्ये रुजु होत आहे.
दापोली तालुक्यात आज ४८ पॉझिटिव्ह !
दापोली तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोना तपासणी अहवाल आता थेट मोबाईल वर मिळणार
कोरोना बाबत करण्यात आलेल्या आर टी -पीसीआर तपासणी बाबत असणारा अहवाल मोबाईल अँपवर
रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड स्थितीच्या माहितीसाठी प्रशासनाने बनवले संकेतस्थळ
जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दहावीचे २१,७८७ विद्यार्थी परीक्षा न देता झाले पास
कोरोना रुग्णसंख्यावाढीमुळे शासनाने दहावीच्या परीक्षाच रद्द केल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाप्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा : ना. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाप्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा आहे
हापूस आंबा उत्पादकांकडून थेट खरेदीची संधी
हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाईन पोर्टलद्वारे आपली मागणी थेट शेतकऱ्यांकडे नोंदविण्यासाठी कृषी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध केली आहे.
कोयनाधरण व पाटण तालुक्यात भूकंपाचे सलग दोन धक्के
कोयना धरण व पाटण तालुक्यात मंगळवारी दुपारी सलग दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत.
