Category: माय जिल्हा

दापोलीत आणखी चार रूग्ण, एकाचा मृत्यू

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 27 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1336 झाली आहे. दरम्यान 45 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.…

विनामास्क फिरणार्‍या २३६ जणांवर कारवाई

चिपळूण : शहर परिसरासह बाजारपेठेत विनामास्क फिरणार्‍या आणि दुकानांमध्ये मास्क न वापरणार्‍या अशा एकूण २३६ नागरिक व व्यापार्‍यांवर नगर परिषदेच्या भरारी पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सांगून न समजणाऱ्यांवर…

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये कोरोना

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सतत वाढत आहे. शहर पोलीस ठाण्यातही आता कोरोना दाखल झाला आहे. शहर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीसालाकोरोनाची झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मंगळवारी रात्री…

जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्ण 499, दापोलीत आज 15 जण बरे झाले

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 47 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1309 झाली आहे. दरम्यान 19 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.…

दापोलीत 4 वर्षीय मुलीवर अत्याचार, एकाला अटक

दापोली : तालुक्यातील भौंजाळी (bhaunjali) गावात चार वर्षीय चिमुरडी अत्याचार झाल्याची घटना घडल्यानं खळबळ माजली आहे. संशयित ४० वर्षीय आरोपीला दापोली (dapoli) पोलीसांनी अटक करून न्यायालयात (court) हजर केले असता…

महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची झूमवर महामंडळ सभा

या प्रसंगी रियाज अहमद अन्सारी (राज्य उपाध्यक्ष), वासिक नवेद, रिजवान शेख, कयूम खान, मुश्ताक तांबे (विभागीय अध्यक्ष कोकण), बशीर परकार, शहानवाझ लोरे