Category: माय जिल्हा

गुढी पाडव्याच्या निमित्ताने रॅली अथवा मिरवणुका काढण्यास बंदी

राज्यात कोरोनाचासंसर्ग वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून लवकरच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे.

आ. योगेश कदम यांनी मतदारसंघाचा घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना प्रादुर्भावाचा आढावा

महाराष्ट्रातील तसेच दापोली मतदारसंघातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता या संबंधित उपाययोजनांबाबत दापोली विधानसभा मतदारसंघाचे आ. योगेश कदम यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे खेड, दापोली व मंडणगड तालुक्याची आढावा बैठक घेतली

केळशी येथील एकाचा नदीत बुडून मृत्यू

तालुक्यातील केळशी येथील चायनीज दुकान चालवणारा नदीवर पोहायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात मानधनावर भरती सुरु

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात मानधनावर भरती जिल्हा रुग्णालय रत्नागिरी,महिला रुग्णालय रत्नागिरी व सर्व ccc Centerरत्नागिरी येथे वर्ग-१,वर्ग-३ व वर्ग-४ संर्वगातील मानधनावर पदभरती करण्यात येणार आहे.

राजापूरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी

राजापूर तालुक्यात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगाडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु झाली

दापोली नगरपंचायतीचे सत्ताधारी स्वार्थी

दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथे म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधण्यात आलेली इमारत खाजगी कोवीड सेंटरसाठी भाड्याने देण्यासाठी नगरपंचायतीमधील सत्ताधारी व्यक्तिगत स्वार्थासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी ऑनलाईन…

कोकणाला पर्जन्यविषयक इशारा

*पर्जन्यविषयक इशारा* रत्नागिरी दि.08:- भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात 11 एप्रिल व 12 एप्रिल 2021 रोजी काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.…

हर्णे येथे समुद्रात बुडून मच्छीमाराचा मृत्यू

दापोली- हर्णे येथील मासेमारीसाठी निघालेल्या मच्छिमाराचा खडपात जाताना समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हर्णे बंदरामध्ये मच्छिमाराचा दुर्घटनेतून मृत्यू ही तिसरी घटना घडली आहे त्यामूळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात…

अ.भा.शिक्षक संघ दापोलीच्या वतीने फूट हॅंड सॅनिटायझर स्टँड प्रदान

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोली यांच्या तर्फे पंचायत समिती दापोली गट विकास अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयात फूट हँड सॅनिटायझर स्टँड देण्यात आले.

महादेव रोडगेंंबाबत ‘माय कोकण’ची बातमी तंतोतंत खरी

दापोली : नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे पुन्हा दापोलीत हजर होणार, ही माय कोकणनं दिलेली बातमी तंतोतंत खरी ठरली आहे. दापोलीमध्ये पुन्हा एकदा हजर होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या…