Category: माय जिल्हा

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये व्हेंटिलेटर बेड उपलब्धच नाही

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अलीकडच्या काही दिवसांत ही संख्या दर दिवशी वाढत आहे.

मिरजोळे एमआयडीसीत घोरपडींचा वावर

रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे औद्योगिक वसाहतीत घोरपडींचे वास्तव्य आढळून आले आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीत आढळणार्‍या घोरपडींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. असे असताना शहरी वस्तीलगत त्यातही एमआयडीसी क्षेत्रात घोरपडींचा वावर असल्याचे पाहायला…

दापोली कोरोनाचा उच्चांक आज दिवसभरात ९५ पॉझिटिव्ह !

दापोली तालुक्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले. दापोली शहरासह कोरोना आता ग्रामीण भागात शिरकांव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरी तालुक्यात आज सगळ्यात जास्त कोरोना पोजिटिव्ह; रत्नागिरी जिल्ह्यात आज तब्बल ३३७ नवे कोरोना रूग्ण…

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३३७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

रमजानवर करोनाचे सावट; ‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना

गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्यावर करोनामुळे करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनचे सावट आहे.

अन्न व्यावसायिक, औषध विक्रेत्यांच्या परवान्यासाठी सेतू सुविधा केंद्र स्थापन

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात नव्याने स्थापन केलेल्या सेतू सुविधा केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.

खेड येथे अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

तालुक्यातील धामणंद परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवेळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.