माझी रत्नागिरी माझी जबाबदारी जिल्ह्यात 11 लाख 17 हजाराहूंन अधिक नागरिकांची तपासणी

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 11 लाख 17 हजार 756 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत
आहेत

पालकमंत्री ॲङ अनिल परब यांचा दौरा कार्यक्रम

राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

जिल्ह्यात रमजान ईद साधेपणाने साजरी करावी, शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध

सध्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता पवित्र रमजान ईद अत्यंत साधेपणाने व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन
करणे

मराठी पत्रकार परिषद तालुका रत्नागिरीच्या अध्यक्षपदी आनंद तापेकर तर सचिवपदी जमीर खलफे

आज दिनांक 12 मे रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत मराठी पत्रकार परिषद तालुका रत्नागिरीच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी आनंद तापेकर तर सचिव म्हणून […]

रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाॅऊन होणार? गुरुवारी निर्णय – मंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून लॉकडाॅऊन करण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब व आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यावेळी बैठक घेण्यात येणार

आहे.

रत्नागिरी जिल्हयात ६२२ नवे कोरोना रूग्ण

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांचे आकडा पाचशेच्यावर जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २१ नवीन रुग्णवाहिकांची खरेदी होणार- जि. प. उपाध्यक्ष उदय बने

रत्नागिरी जिल्ह्यातील सदुसष्ठ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सध्या कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकांची दुरावस्था झाली आहे