जिल्ह्यात सरासरी 24.41 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 24.41 मिमी तर एकूण 219.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 24.41 मिमी तर एकूण 219.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
माहे जून 2021 चा लोकशाही दिन
रद्द
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 2 जून रोजी रात्रौ 12 वाजल्यापासून 9 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिला आहे
मोबाईल व्हॅक्सीनेशनचे केले तोंडभरून कौतुक रत्नागिरी : कोरोनाची चैन ब्रेक करायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. जिल्हा आरोग्य विभाग, रत्नागिरी नगर परिषद आणि रत्नागिरीत […]
भारतीय महापुरुषांची चरित्रे लिहिणारे रत्नागिरीचे सुपुत्र पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे नांव मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला देण्याच्या निर्णयाचे कीर कुटुंबीय आणि निकटवर्तीय व्यक्तींकडून स्वागत करण्यात येत आहे.
दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला म्हाप्रळ- आंबेत पूल येत्या जूनमध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे
खनिकर्ममधील निधीतून ९ रुग्णवाहिका जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत.
कोविडची दुसरी लाट सुरु असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. या लाटेत बालकांना धोका अधिक आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत
आहेत
जिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार आज रत्नागिरी जिल्ह्यात 437 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.
copyright © | My Kokan