अनिता नारकर यांना ‘आस्था’चा ‘सुपर मॉम’ पुरस्कार
रत्नागिरी: जागतिक महिला दिन २०२५ निमित्त ‘आस्था’ संस्थेच्या ‘सुपर मॉम’ पुरस्काराने अनिता आत्माराम नारकर यांना गौरविण्यात आले. अनिता नारकर यांचा जन्म गिरणी कामगाराच्या सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले.…