इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
०७ जून रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करणाऱ्या १० जणांवर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.