उपमुख्यमंत्री अजितदादांनी शहरातील पर्यटन स्थळांसह मि-या धुप प्रतिबंधक बंधा-याला भेट द्यावी
नागरिकांच्यासह समविचारीची मागणी

रत्नागिरी शहरातील सर्व पर्यटन स्थळे,मिरकरवाडा बंदरसह भिजत घोंगडे पडलेल्या मि-या धूप प्रतिबंधक बंधारा याची पहाणी त्यांनी करावी अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने करण्यात आली आहे.

साखळोली गावातील आदर्श शिक्षक, माजी सरपंच बाळकृष्ण नवरत यांचे अल्पशा आजाराने निधन

प्रशासक माजी सरपंच बाळकृष्ण धोंडू नवरत यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची रामराजे महाविद्यालयास भेट

दापोलीतील मुंबई विद्यापीठ संलग्न रामराजे महाविद्यालयास मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री राजन कोळंबेकर व श्री प्रदीप सावंत यांनी आज भेट दिली,

राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी पदानियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकाऱ्यांची टीम नियुक्त

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिमतीला पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकाऱ्यांची टीम राज्य शासनाकडून नियुक्त केली आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पोलीस विभागाकडून ‘ई-ज्योती’ या नावाने ई-लर्निंग सुविधा सुरू

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून व पोलीस विभागाकडून ‘ई-ज्योती” या नावाने ई-लर्निंग सुविधा सुरू केली आहे.

आ. योगेश कदम यांच्याहस्ते देगांवमधील शेतकरी बांधवांना हळद रोपांचे वाटप

दापोली विधानसभा मतदारसंघाचे आ. योगेश कदम यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील देगांवमधील शेतकरी बांधवांना हळद रोपांचे वाटप करण्यात आले.

आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची “पाहिजे आणि फरारी आरोपी शोध” संकल्पना

पाहिजे आणि फरारी आरोपी शोध’ ही संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी राबविण्याचा निर्णय घेतला आहे

वादळ आणि पावसाची नाेंद करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच ‘रडार’ बसविण्यात येणार

वादळ आणि पावसाची नाेंद करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच ‘रडार’ बसविण्यात येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंघालक डाॅ. मृत्यूंजय माेहापात्रा यांनी दिली.