जिल्ह्यात 24 तासात सरासरी 8.74 मिमी तर एकूण 78.70 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 8.74 मिमी तर एकूण 78.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 8.74 मिमी तर एकूण 78.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने लॉक डाऊन करुनही रत्नागिरी जिल्ह्यात कहर कायम राहिला आहे.
तिवरे भेंदवाडीबाधीत १० कंटेनरमध्ये राहणार्या कुटुंबियांस काल मंगळवारी सोडत पद्धतीने घरे वाटप करण्यात आली.
पावसाळी बंदीनंतर जिल्ह्याच्या समुद्रात सुरु होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाने शक्कल लढवली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जास्तीत जास्त मुले बाधित होण्याची शक्यता आरोग्य विभागने वर्तविली आहे. मात्र जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतच सुमारे ३ हजार मुले कोरोना बाधित झाली
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हयात व शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कोरोना रुग्णांना वरदान ठरत आहे
जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके काढले असुन आज पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे व आज ३० जण कोरोनानी मृत पावली आहे.
टाळेबंदीच्या काळातही जिल्ह्यात रुग्णसंख्या आणि मृत्यूदर वाढतो आहे. या संख्येत गल्लत केली जात आहे.
कोरोना संख्येत आज रत्नागिरी जिल्ह्यात घट
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 13.70 मिमी तर एकूण 123.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
copyright © | My Kokan