काँग्रेसचे दिलीप बेलोसे यांचं निधन
दापोली : काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबुराव बेलोसे साहेब यांचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप बेलोसे यांचं शनिवारी पुणे येथे […]
दापोली : काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबुराव बेलोसे साहेब यांचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप बेलोसे यांचं शनिवारी पुणे येथे […]
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढु लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षामध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून ५६ जणांची फसवणूक झाली आहे. बनावट अकाऊंट काढून २३ जणांची फसवणूक केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर कोणत्याही वाटाघाटी न करता विधानसभा अध्यक्षपद दिले तर ते स्वीकारण्याची तयारी आहे, असं वक्तव्य गुहागरचे आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे
आज दापोली तालुक्यात तब्बल 64 पॉझिटिव्ह रूग्ण तालुक्यात आढळले आहेत.
महाविकास आघाडीच्या सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मिळणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेला 70 कोटी रूपयांचा निधी मिळणार
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळु कमी होऊ लागली आहे.
शहरातील कांजिवरा भागातील नुरुल होदा मशहूरअली सिद्दिकी (४६) यांच्या घरात घुसून अज्ञात चौघांनी ५ लाख ३८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
यांची बदली
जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस विषयांकीत कायद्यातील तरतुदीनुसार सादर करावी, असे कळविण्यात आले आहे.
copyright © | My Kokan