बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले

चिपळूणातील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात प्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरु, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

चिपळूण तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असून आता हळूहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्याला वेग आला आहे.