Category: माय जिल्हा

महाराष्ट्र राज्यमंत्री योगेश कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर

दापोली : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी होणाऱ्या या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित…

जागतिक पर्यावरण दिन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे उत्साहात साजरा

रत्नागिरी : आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे विविध कृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रांतर्फे पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यंदाची…

रत्नागिरी भाजपने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि अहिल्यादेवी होळकर निबंध स्पर्धा बक्षीस समारंभ आयोजित केला

रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर शाखेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत गुणवंत ठरलेल्या…

दापोली पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना शौर्य पदक जाहीर

रत्नागिरी: जिल्ह्यातील दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना पोलीस दलातील उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल शौर्य पदक जाहीर झाले आहे. चिपळूण तालुक्यातील अलोरे गावचे सुपुत्र असलेल्या…

साखळोली ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांचा गौरव

दापोली : तालुक्यातील साखळोली नं. १ येथील ग्रामपंचायतीमार्फत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गावातील जिल्हा परिषद शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. रत्नागिरी जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत दापोली तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवणारा…

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक व युद्ध विधवांचा मेळावा आयोजित

रत्नागिरी, दि. 30 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे खेड तालुक्यात माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता आणि वीर पिता यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा…

रत्नागिरी पोलिसांची चिपळूणात मोठी कारवाई, 9 ग्रॅम मेफेड्रोन जप्त, एकाला अटक 

रत्नागिरी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळूण शहरात अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. 25 एप्रिल 2025 रोजी खेर्डी M.I.D.C. मार्गावर गस्त घालत असताना पोलिसांना एका स्विफ्ट वाहनात (क्र. MH08-AG-0337)…

यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळांनी 8 मे पर्यंत अर्ज करावेत

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार…

गटशिक्षणाधिकारी सांगडे यांचेकडून साखळोली शाळेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरव

दापोली : दापोली तालुक्याचे नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी आज सकाळी साखळोली नं. १ शाळेला आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील पॅट चाचणी, शाळा दुरुस्तीचे काम आणि शालेय कामकाजाची…

शिक्षक संघ हेच प्राथ. शिक्षकांच्या समस्या सोडविणारे प्रभावी व्यासपीठ- संतोष कदम

दापोली शिक्षक संघ आयोजित शिक्षक संघ प्रवेश कार्यक्रमात प्रतिपादन दापोली- अगदी केंद्र संघटकापासून ते राज्याध्यक्षांपर्यंतचा थेट सुसंवाद असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव शिक्षक संघटना आहे. अगदी तळागाळातील…