पालकमंत्री ना. उदय सामंत यांचा जिल्हा दौरा
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार 8 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे…
