चिखलगाव ग्रुप ग्रामपंचायतीचा ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ मध्ये उत्साहपूर्ण सहभाग आणि शानदार शुभारंभ
दापोली : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ स्पर्धेत दापोली तालुक्यातील चिखलगाव ग्रुप ग्रामपंचायतीने उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यशाळा, महिला सभा आणि ग्रामसभा आयोजित केली…