इको-फ्रेंडली गणपती सजावट स्पर्धेचे युवा प्रेरणा कट्टातर्फे आयोजन
दापोली: कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्टा मार्फत गेल्या तीन वर्षांपासून इको-फ्रेंडली गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यंदाही ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात होत असून, नोंदणी मोफत आहे…