तनझिला वेल्फेअर ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

मंडणगड : तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या दाभट येथील तनझीला वेल्फेअर ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नगराध्यक्ष परवीन शेख आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत केलं गेलं.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष रझिया रखांगे, नगर सेवक डॉ. शबनम मुकादम, कृपा घाग, परवीन रखांगे, प्रकाश साळवी, मुरादपूर ग्रामपंचायतीच्या सदस्स्या अमिना वलेले, तनझिला वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मन्सूर जूवले, सचिव रेश्मा जूवले, सदस्य अरफा जूवले, मूदब्बिर जूवले उपस्थित होते.

आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष मन्सूर जूवले, सचिव रेश्मा जूवले सतत समाजामध्ये प्रबोधनाचं कार्य करीत असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*