देशात एम्सची संख्या वाढवली जाणार, आरोग्य क्षेत्राचे बजेटही दुप्पट : पंतप्रधान नरेंद्र मोंदी

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त देशातील डॉक्टर समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दीड वर्षात डॉक्टरांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने ३६ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने ३६ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर बुधवारी सेवानिवृत्त झाले.

संत विद्यापीठाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सप्टेंबरमध्ये शुभारंभ- उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात येत्या सप्टेंबरपासून हे केंद्र सुरु होणार आहे.

तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील -भाजप नेते निलेश राणे

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक झाली. ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते

तिवरे धरणग्रस्त १० कुटुंबियांना सोडत पद्धतीने मिळाली घरे

तिवरे भेंदवाडीबाधीत १० कंटेनरमध्ये राहणार्‍या कुटुंबियांस काल मंगळवारी सोडत पद्धतीने घरे वाटप करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त अभिवादन

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे अभिवादन केले

अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाची नामी शक्कल

पावसाळी बंदीनंतर जिल्ह्याच्या समुद्रात सुरु होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाने शक्कल लढवली आहे.