करजगाव येथील वृध्द बेपत्ता
दापोली तालुक्यातील करजगाव भंडारवाडा येथील रामा वामन बागकर (वय 67) हे ४ जुन पासुन बेपत्ता
दापोली तालुक्यातील करजगाव भंडारवाडा येथील रामा वामन बागकर (वय 67) हे ४ जुन पासुन बेपत्ता
राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर यांना अत्याचार करण्याची धमकी देणाऱ्या पडळकर्याच्या कार्यकर्त्याचा जिल्हा उपाध्यक्ष संख्याताई पोवार यांनी समाचार घेतला आहे.
आज सकाळी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरण फुटण्याची शक्यता असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मा.आमदार श्री.संजय कदम यांनी तातडीने पंदेरी धरण येथे भेट दिली.
मध्य रेल्वे गणपती उत्सवासाठी कोकणात ७२ विशेष गाड्या चालवणार आहे. यातून फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असेल
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळु कमी होऊ लागली आहे.
राज्यात रविवारी मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून आले आहेत
नवी दिल्ली केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ७ जुलैला होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे.
एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
copyright © | My Kokan