कोकण रेल्वेला पावसाचा तडाखा, 2 गाड्या रद्द, 6 गाड्या सुटल्या उशिरा

मुसळधार पावसाचा तडाखा कोकण रेल्वेलाही बसला आहे. त्यामुळे दोन गाड्या रद्द केल्या असुन सहा गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

दापोली -मुंबई एसटी गोरेगाव मार्गे उदयापासून सुरु..

दापोली उद्या सोमवार १९ जुलै पासून दापोली आगारातून दापोली – मुंबई साधी गाडी सकाळी सहा वाजता नागरिकांच्या मागणी नुसार पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहे.

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण 8 शैक्षणिक वर्षातील सुमारे 10 लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात येत आहेत.

येत्या २४ तासांसाठी मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी पावसाचा Red Alert ! – IMD

मुंबई सह कोकणाला पावसाने पुरते झोडपून काढले असतानाच प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत मुंबईसह काही जिल्ह्यांसाठी येत्या २४ तासांसाठी पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; काटोल आणि वडविहिराच्या घरांवर ईडीचा छापा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, मृतांच्या परिवाराला मदतीची घोषणा

मुंबईत कालची रात्र पावसामुळं काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना मृत्यू झाला आहे.