आंबा घाटाचे दरडी कोसळण्याचे सत्र सुरुच
दरडी कोसळणे सुरुच
दरडी कोसळणे सुरुच
रत्नागिरी जिल्ह्यात आज १५६ जण कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
दापोलीत वृद्धाची आत्महत्या
तालुक्यातील आघारी गावामध्ये समुद्रकिनारी अंदाजे 30 ते 40 वयोगटातील पुरुष जातीचे 2 मृतदेह आढळून आलेले आहेत.
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्रास गती देण्याच्या सुचना
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने 21 आणि 22 जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यातील 5 वी आणि 8 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
आषाढी एकादशीनिमित्त आज २० जुलै २०२१ रोजी पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा भक्तीमय वातावरणात पार पडली
देशातील सहकारी संस्थांच्या बाबतीत राज्य विधिमंडळांचे अधिकार मर्यादित करणारी घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली आहे.
copyright © | My Kokan