Author: माय कोकण प्रतिनिधी

राज्य अर्थसंकल्पामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाकरिता भरघोस निधी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

राज्याचा अर्थसंकल्प राज्याला न्याय देणारा असून या अर्थसंकल्पामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासकामांकरिता भरघोस निधी मिळाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

मंत्री पदाची पर्वा नाही, उद्याच राजीनामा देतो, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मोठे विधान

उपोषणाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली,आठ दिवस उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती.

पंतप्रधान मोदी दोन वर्षांनंतर आईच्या भेटीला!

भारतीय जनता पक्षानं निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये जाऊन आईची भेट घेतली

राज्यातील बाेगस पॅथाॅलाॅजी लॅबवर नियंत्रणासाठी कायदा करू : टाेपे

राज्यातील बाेगस पॅथाॅलाॅजी लॅबच्या कारभारावर नियंत्रणासाठी व सनियंत्रणासाठी बाँबे नर्सिंग हाेम अधिनियमात सुधारणा करून नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी विधान परिषदेत दिली.

निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया पहा काय? म्हणाले

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांपासूनच आम आदमी पक्षानं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं.

गोव्यानंतर महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार? विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान

गोव्यातील विजयानंतर आता महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार का? या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांनी नेमकी भूमिका मांडली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपची मुसंडी दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडी:

देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून, सध्या तरी भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.