जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)मंत्रिमंडळ बैठक : दि. 8 डिसेंबर 2021
एकूण निर्णय-6
आज मंत्री मंडळात सहा निर्णय घेण्यात आले
आज मंत्री मंडळात सहा निर्णय घेण्यात आले
तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे
डिसेंबर रोजी राज्यात ८ लाख ३० हजार ७६६ लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात २१ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीयांच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.
तुमच्या प्रवासाच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेन पकडू शकता.यासाठी रेल्वे तुमच्याकडून कोणताही दंड वसूल करणार नाही.
नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राच्या राहीने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले.
मंडणगड, दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार्या भागात दि. २० ते २२ डिसेंबर या सलग तीन दिवशी दारू विक्री बंद राहणार
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना भरघोस मदत
आनंद तुळशीराम कुठेकर यानी आज दुपारी रहात्या घरी आजाराला कंटाळून साडीचा गळफास लावुन आत्महत्या
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही बाबींवरील निर्बंध कठोर केले जाणार आहेत
copyright © | My Kokan