Author: माय कोकण प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात चालत्या कारने घेतला पेट, कार जळून झाली भस्मसात

शिमगोत्सवा निमित्त मुंबईहून कोकणात अनेक चाकरमानी येत आहेत. आज कोकणात येणाऱ्या कारने कशेडी घाटात पेट घेतला.

दापोलीत मच्छीमारांचे आंदोलन

दापोली, मंडणगड, गुहागर संघर्ष समिती व हर्णै बंदर कमिटी यांच्यावतीने मच्छीमारांच्या प्रमुख मागण्यासाठी पारंपरिक मच्छिमारांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले

फडणवीसांना नोटिस पाठवून महाआघाडीने मोठी चूक केलीय – आमदार नितेश राणे

राज्‍याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटिस पाठवून पोलिसांनी मोठी चूक केलीय.

दापोली शहरातील उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरणाकरीता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे येणार

२९ मार्चला करण्यात येणार पुतळ्याचे अनावरण

देशात ४०० वंदे भारत रेल्वे सुरु करणार- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

जालना-ब्रॉडगेज असलेल्या देशातील सर्व मार्गाचे सन २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण केले जाणार. तसेच ज्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केलं जाणार आहे

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची चिपळूण कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी घेतली भेट

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोलो यांची चिपळूण तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच दुपारी भेट घेतली.