कागदाचा वापर 100 टक्के बंद, दुबई जगातील पहिले पेपरलेस शहर
दुबई (Dubai) सरकार 100 टक्के पेपरलेस होणारे पहिलं शहर ठरलंय. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) युवराज आणि दुबईचे क्राऊन प्रिंन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी ही माहिती दिलीय
दुबई (Dubai) सरकार 100 टक्के पेपरलेस होणारे पहिलं शहर ठरलंय. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) युवराज आणि दुबईचे क्राऊन प्रिंन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी ही माहिती दिलीय
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचर यांनी विविध मागण्यांसाठी 22 डिसेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
21 डिसेंबरला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं आहे.
एसटी कामगारांना कामावर येण्याचे वारंवार आवाहन पालकमंत्री तथा परिवहनमंत्री, रा. प. महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब करत आहेत.
२५ ओमिक्रॉनबाधित रिकव्हर होऊन घरी गेले आहेत.
२०२२ साली १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी होणार असून १०वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे.
परीक्षा पारदर्शकपणे घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससारख्या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या हस्ते 5 लाख रुपयांची मदत ठेव प्रमाणपत्र(एफडी) शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे प्रदान करण्यात आले.
copyright © | My Kokan