राज्यात सोमवार पासून मिळणार बुस्टर डोसची मात्रा
राज्यातील सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर आज, सोमवारपासून फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीची प्रतिबंधात्मक (प्रिकॉशन डोस) मात्रा अर्थात बुस्टर डोस दिला जाणार…