Author: माय कोकण प्रतिनिधी

परीक्षाही ऑनलाइनच!; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा विभागाचे स्पष्टीकरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रातील परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात फक्‍त ऑनलाइन पद्धतीने आणि बहुपर्यायी प्रश्‍न (एमसीक्‍यू) पद्धतीने घेण्यात येणार आहे.

करोनाचा भयावह वेग : देशात गेल्या 24 तासांत सुमारे 2.5 लाख रुग्ण; 380 मृत्यू

भारतात करोनाच्या तिसऱ्या लाटेने आता भयावह वेग पकडला आहे. करोना संसर्गाचा हा वेग दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त वेगवान असल्याचे मानले जात आहे.

देशातील कोरोना स्थितीचा आज पंतप्रधान घेणार आढावा; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा

सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा करणार आहेत.

खेड येथील मंडल अधिकारी सचिन गोवळकर लाचलुचपतच्या जाळ्यात

खेड येथील मंडल अधिकारी सचिन यशवंत गोवळकर याला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले.

कोरोना रुग्णांना डिस्चार्जचा प्रोटोकॉल बदलला, वाचा नवे निकष

देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आज पत्रकार परिषद पार पडले.

आता लवकरच येणार ओमायक्रॉन विरोधातील प्रभावी लस

देशात सध्या करोनाच्या रुग्णसंख्येसोबतच करोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

शासकीय कार्यालयात अभ्यांगताना मनाई

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव , ओमीक्रॉन व्हेरिएंटचा धोका यामुळे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी साथरोग अधिनियमातील तरतुदीनुसार सुधारीत आदेश जारी केले आहेत.