Author: माय कोकण प्रतिनिधी

हापूस होणार इंग्लडकडे रवाना: निर्बंध केले शिथिल

- इंग्लंडमध्ये निर्यात केल्या जाणार्‍या वस्तूंवरील बंधने शिथिल करण्यात आली असून त्यात हापूसवरील उष्णजल प्रक्रियेचा समावेश आहे

भरधाव कारची रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक

मुंबई-गोवा महामार्गालगतच्या हॅप्पीसिंग धाब्यासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरला मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील चारजण जखमी झाले.

ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२०या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उद्या दापोली दौऱ्यावर

एलईडी च्या माध्यमातून होणारी विध्वंसक मासेमारी बंद करणेबाबत दापोली येथील मच्छीमार संघर्ष समिती हि गेले कित्येक दिवस आंदोलन करत आहे.

महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी; सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात

देशात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे.

कशेडी घाटात एसटी-दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार ठार

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भरधाव दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या एसटीवर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला