रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार प्रत्येकी 10000 लस- ना. उदय सामंत
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दाेन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी १० हजार लसींचे डाेस मिळणार आहेत.