माय कोकण प्रतिनिधी

खेड येथे अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

तालुक्यातील धामणंद परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवेळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने रॅली अथवा मिरवणुका काढण्यास बंदी

राज्यात कोरोनाचासंसर्ग वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून लवकरच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे.

आ. योगेश कदम यांनी मतदारसंघाचा घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना प्रादुर्भावाचा आढावा

महाराष्ट्रातील तसेच दापोली मतदारसंघातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता या संबंधित उपाययोजनांबाबत दापोली विधानसभा मतदारसंघाचे आ. योगेश कदम यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे…

वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांचा विस्तार करा- वैद्यकीय शिक्षणमंञी अमित देशमुख

कोरोना 19 विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट पाहता वैद्यकीय महाविद्यालयाची जी रुग्णालये पूर्णपणे रुग्णांनी व्यापली गेली

केळशी येथील एकाचा नदीत बुडून मृत्यू

तालुक्यातील केळशी येथील चायनीज दुकान चालवणारा नदीवर पोहायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात मानधनावर भरती सुरु

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात मानधनावर भरती जिल्हा रुग्णालय रत्नागिरी,महिला रुग्णालय रत्नागिरी व सर्व ccc Centerरत्नागिरी येथे वर्ग-१,वर्ग-३ व…

राजापूरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी

राजापूर तालुक्यात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगाडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु झाली

लॉकडाऊनचा निर्णय १४ एप्रिलनंतर मुख्यमंत्री जाहीर करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत लॉकडाऊनच्या विषयावर चर्चा आजच्या रविवारच्या बैठकीत झाल्याची…