Author: माय कोकण प्रतिनिधी

करोनाबळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर; २४ तासांत ३,७५४ मृत्यू

देशभरात करोना संसर्गाचा जोर अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 627 ग्रामसेवक कोरोना योद्धे

कोरोना महामारीमध्ये गावपातळीवर कोरोना योद्ध्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक चांगल्या रितीने पार पाडत आहेत.

जिल्ह्यात ८० केंद्रांवर १८ हजार जणांना मिळणार कोरोनाप्रतिबंधक लस

रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांत आज दि. १० मे कोरोनाप्रतिबंधक दुसरी लस दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अभिनव संकल्पना, मुंबईतील हजारभर खासगी डॉक्टर्सशी ऑनलाईन संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन…

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी जिल्ह्यात 7 लाख 98 हजाराहूंन अधिक नागरिकांची तपासणी

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 7 लाख 98 हजार 856 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

कोरोना रुग्णांना म. फुले जनआरोग्य योजनेचा लाभ न देणार्‍या रुग्णालयांना नोटिसा योजनेचा लाभ न देणार्‍या रुग्णालयांना नोटिसा

कोरोनाबाधितांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नसल्याबद्दल रुग्णांच्या नातेवाइकांनी तक्रार केल्यामुळे जिल्ह्यातील संबंधित रुग्णालयांना या योजनेच्या वतीने नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.