No Image

कोवीड -19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स

आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आज महिला व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आला

म्युकोरमायकॉसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २१ नवीन रुग्णवाहिकांची खरेदी होणार- जि. प. उपाध्यक्ष उदय बने

रत्नागिरी जिल्ह्यातील सदुसष्ठ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सध्या कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकांची दुरावस्था झाली आहे

रत्नागिरी जिल्ह्यात आज ६०१ रूग्ण बरे झाले जिल्हयात आज रुग्ण संख्याही घटली ,३१० नवे कोरोना रूग्ण

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज घटली असून बरे झालेल्यांचे प्रमाणही वाढले आहे

रत्नागिरीत जिल्हा क्रीडा संकुल येथे महिलांसाठी १००बेडचे कोविड केअर सेंटर उभारणार

कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती लहान मुलांना धक्कादायक ठरू शकते म्हणून त्या लाटेशी लढण्यासाठी आम्ही पुर्वतयारी सुरू केली असून लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर उभारणार

No Image

पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली

No Image

काेराेनाला राेखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय- अमेरिकेचे डाॅ. फाउची यांचे मत

कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारताला कोरोनाच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी लसीकरण हा एकच पर्याय असल्याचे अमेरिकेचे संसर्ग रोग तज्ज्ञ डाॅ. अँथनी फाउची यांनी म्हटले  आहे. 

राज्यातील पत्रकारांना तातडीने लस देण्यात यावी मंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

राज्यातील प्रत्येक घडामोडी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पत्रकारांना देखील लस देण्यात यावी