माय कोकण प्रतिनिधी

राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावं : खासदार संभाजीराजे

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु केला.

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना २५० कोटींची मदत द्या; वडेट्टीवार यांनी मांडला प्रस्ताव

राज्याच्या सागरी किनारी जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाणार आहे.

अनिल देशमुख्यांच्या अडचणी वाढल्या, ED कडून निकटवर्तीयांच्या घरावर छापे

100 कोटींच्या वसुली प्रकरणात अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मंगळवारी आणखी वाढ झाली आहे.

पाकिस्तानला देण्यात येणारा सुरक्षा सहाय्यता निधी बंदच; पेन्टॅगनचे स्पष्टीकरण

अमेरिकेकडून भरमसाठ निधी घ्यायचा आणि तो भारताविरोधातील दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी वापरायचा या पाकिस्तानच्या कृतीला यापुढेही चाप बसणार आहे.

सिपला औषध कंपनीचं आरटी-पीसीआर टेस्ट किट आजपासून विक्रीला

सिपला औषध कंपनीने करोनाची चाचणी करण्यासाठी ‘ViraGen’ हे आरटी-पीसीआर किट बाजारात विक्रीसाठी आणलं आहे.

जागतिक निविदेद्वारे महाराष्ट्रात जुनच्या पहिल्या आठवडयात म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स होणार उपलब्ध

राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा…

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन; अशी आहे ठाकरे सरकारची योजना

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्याने ठाकरे सरकारकडून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

देशात रुग्णवाढीसह मृत्यूच्या संख्येतही घट…

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. रोज नवनवीन आकडे समोर येत आहे. मात्र काल आलेली आकडेवारी दिलासादायक ठरली आहे.